खड्डातालीम ची शिवरायांची प्रतिमा सोलापुरात्सार्वात्र प्रसिद्ध आहे दरवर्षी आम्ही खास सजवत करून शिवप्रेमींचा लक्ष्य केंद्रित करतो यंदाआमचे संस्थापक श्री सुनील (भाऊ) कामाटी यांचे शिवसेना उपशहर प्रमुख झाल्यास आम्ही सोलापुरातील ११ मंडळांना शिवरायांची ६ फुटी मूर्ती वाटप केलो याचा लाभ सर्व सोलापूरकरांनी घेतला आणि आम्हाला भरघोस प्रतिसाद केला मूर्तीवाटप समारंभाचे प्रमुख पहाव्ने श्री धवन मोहिए-पाटील हे होते आणि श्री लक्षमन ठोंगेपाटील (शिवसेना शहर अध्यक्ष सोलापूर ) श्री गणेश (दादा) वनकर (युवसेना शहर अध्यक्ष सोलापूर ) श्री पुरषोत्तम बर्डे
सोलापुरातील आमची सुप्रसिद्ध शिवरायांची प्रतिमा
(शिवसेना माजी शहर अध्यक्ष सोलापूर) हे होते यंदा आमचा उनिफोर्म लक्ष केंद्रीत्थारला आणि आम्ही या वेळी १२.०० वाजता मध्यावार्तीवर पोहोचलो सर्व महामंडळ रात्रीच त्यांची मिरवणूक मध्यावार्तीला आणतात आणि विसर्जित करतात यंदा वेळ १२.०० पर्यंतच होती क्वचितच मंडळ लवकर पोहोचुशाकली पण सर्व महा मंडळात आम्ही पहिला मध्यवर्ती ला पोहोचलो हि गर्व ची गोष्ट आहे आणि सरकारी नियम प्रमाणे मिरवणुकी चा वेळ फक्त रात्री १२.०० वाजे पर्यंत असतो जरी कोणती मंडळ वाजतगाजत मिरवणुकी सहा मध्यवर्ती नाही पोहोचली तर शांतपणे मध्यावार्तीला जाऊन शिवरायांना वंदन करून मिरवणूक विसर्जित करू शकते पण आम्ही यंदा वाजत गाजत मिरवणुकी ला विसर्जित केलो दर वेळी आम्ही अशीच शिवजयंती पिढ्यान पिढी साजरी करत जाऊ आणि शिवरायांची भक्ती करत जाऊ